कलर्स मराठीवरील बिग बॉस सीजन ३ मध्ये Weekendची चावडी पाहायला मिळणार आहे. ही चावडी कशी असेल? यात काय घडणार जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.